(ONGC)ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लि.अंतर्गत विविध पदांच्या 46 जागांसाठी भरती

(ONGC)ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लि.अंतर्गत विविध पदांच्या 46 जागांसाठी भरती

ONGC Recruitment 2021

ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 46 जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (E-mail) पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मार्च 2021 आहे. 

ONGC Recruitment 2021

एकूण जागा – 46

पदाचे नाव – जुनिअर कन्सल्टन्ट, असोसिएट कन्सल्टन्ट

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मुख्य जाहिरात बघावी

वयाची अट – 65 वर्षांपर्यंत

वेतन – 40,000/- रुपये to 66,000/- रुपये

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.  ONGC Recruitment 2021

अर्ज पाठविण्याची पध्दत – ऑनलाईन(ई-मेल)द्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता(इ-मेल) – [email protected] & [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 मार्च 2021

मूळ जाहीरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.ongcindia.com/wps/wcm/connect/en/home/

Leave a Comment