गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध पदांच्या 7 जागांसाठी भरती

District Hospital Beed Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन | गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध पदांच्या 7 जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2021 आहे.

एकूण जागा – 7

पदाचे नाव – कनिष्ठ पर्यावरण अभियंता, कनिष्ठ कायदा अधिकारी, मल्टी-टास्किंग कर्मचारी

शैक्षणिक पात्रता –

1) कनिष्ठ पर्यावरण अभियंता – Degree in Engineering (Chemical / Civil)/ Mechanical/ Environment

2) कनिष्ठ कायदा अधिकारी – Bachelors Degree in Law

3) मल्टी-टास्किंग कर्मचारी – Passed Secondary School Certificate / examination from a recognized Board I Institution

वयाची अट – 40 वर्षांपर्यंत

वेतनमान – 5,200/- रुपये to 34,800/- रुपये (पदांनुसार)

नोकरीचे ठिकाण – गोवा

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Chairman, Goa State Pollution Control Board, Nr. Pilerne Industrial Estate, Opp. Saligao Seminary, Saligao, Bardez Goa 403511.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://goaspcb.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

from Careernama https://ift.tt/3boQilE

Leave a Comment