जिल्हा शल्य चिकित्सक, कार्यालय जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या 36 जागांसाठी भरती

WhatsApp Image 2021 03 12 at 4.48.27 PM

 

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा शल्य चिकित्सक, कार्यालय जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या 36 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मार्च २०२१ पासून दर दोन महिन्यांने (मार्च, मे जुलै सप्टेंबर, नोव्हेंबर , जानेवारी) १५ तारखेला मुलाखती करिता हजर राहावे. अधिकृत वेबसाईट – https://chanda.nic.in/

एकूण जागा – 36

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता – MBBS /BAMS

वयाची अट – 58 वर्षापर्यंत

नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर

निवड करण्याची पध्दत – मुलाखतीद्वारे

मुलाखती देण्याची तारीख – मार्च 15 पासून दर दोन महिन्यांच्या १५ तारखेला

मुलाखत देण्याचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय चंद्रपूर या कार्यालयात आयोजित.

मूळ जाहिरात –
PDF

अधिकृत वेबसाईट – https://chanda.nic.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment