दक्षिण पूर्व कोलफील्ड्स लि.अंतर्गत विविध पदांच्या 329 जागांसाठी भरती; ३० ते ५० हजार पगार

SECL Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – दक्षिण पूर्व कोलफील्ड्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 329 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट- www.secl-cil.in SECL Recruitment 2021

एकूण जागा – 329

पदाचे नाव – सहाय्यक फोरमॅन (प्रशिक्षणार्थी) (मेच) ग्रेड सी, स्टोअर इश्यू लिपिक, सहाय्यक लोडिंग लिपिक श्रेणी – III

शैक्षणिक पात्रता –
1.सहाय्यक फोरमॅन (प्रशिक्षणार्थी) (मेच) ग्रेड सी – diploma in mechanical engineering
2.स्टोअर इश्यू लिपिक -10 वी
3.सहाय्यक लोडिंग लिपिक श्रेणी – 10 वी पास

वयाची अट –18 to 30 वर्ष

पगार – 30000-/ to 50000

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)  SECL Recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मार्च 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – www.secl-cil.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment