दक्षिण रेल्वे भरती 2021 – नवीन जाहिरात प्रकाशित

railway logo

Southern Railway Bharti 2021: दक्षिण रेल्वे (Southern Railway) अंतर्गत सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी (GDMO) पदाच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2021 आहे.

  • पदाचे नावसामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी (GDMO) 
  • पद संख्या – 3 जागा
  • शैक्षणिक पात्रता – M.B.B.S Degree
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता- मुख्य वैद्यकीय अधीक्षक, रेल्वे रूग्णालय, गोल्डन रॉक, त्रिची – 620004
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2021 आहे.  

Southern Railway Bharti 2021

Important Links For Southern Railway Bharti 2021

PDF जाहिरात
https://bit.ly/3nIGd8D
अधिकृत वेबसाईट
sr.indianrailways.gov.in

Leave a Comment