देशातील 1 कोटी 80 लाख कर्मचाऱ्यांना भविष्यात शोधावे लागू शकते नवीन काम! MGI चा रिपोर्ट | 1 crore 80 lakh employees in the country may have to find new jobs in the future! MGI report

देशातील 1 कोटी 80 लाख कर्मचाऱ्यांना भविष्यात शोधावे लागू शकते नवीन काम! MGI चा रिपोर्ट | 1 crore 80 lakh employees in the country may have to find new jobs in the future! MGI report
देशातील 1 कोटी 80 लाख कर्मचाऱ्यांना भविष्यात शोधावे लागू शकते नवीन काम! MGI चा रिपोर्ट | 1 crore 80 lakh employees in the country may have to find new jobs in the future! MGI report

covid-19 मुळे जगभरात श्रमिक बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. एका रिपोर्टनुसार याचा अजून मोठा फटका कमी उत्पन्न असणाऱ्या देशांच्या कामगारांवर जास्त पडणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात लागत असलेल्या झटक्यामुळे जवळपास एक कोटी 80 लाख लोकांना येत्या दहा वर्षांमध्ये नवीन काम पकडावे लागू शकते, असा रिपोर्ट एका संस्थेने दिला आहे.

मेकिंगजी ग्लोबल इन्स्टिट्यूट या संस्थेच्या रिपोर्टनुसार रिटेल सर्विसेस, हॉस्पिटॅलिटी आणि ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन अशा जॉबवरती याचा मोठा परिणाम होणार आहे. या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कमी वेतनावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या रिपोर्टमध्ये असेही म्हटले गेले आहे की, कामकाजामध्ये जे बदल झाले आहे ते भविष्यात तरी स्थिर राहतील. यामध्ये रिमोट वर्किंग सोबत ‘वर्क फ्रॉम होम’ हेही सामील असेल. सोबतच ई-कॉमर्स आणि ई- इंटरॅक्शन याच्यामध्ये वाढ होऊ शकते.

सन 2020 मधील पहिल्या तिमाहीमध्ये वैश्विक स्तरावर श्रमिकांच्या उत्पन्नामध्ये 10.5 टक्के कमी आली आहे. आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटनाच्या रिपोर्टनुसार कामगारांच्या कामाच्या तासांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोबतच, कामगारांच्या मासिक वेतनावर याचा परिणाम झाला आहे. आयएलओ नुसार, निम्न मध्यमवर्गीय देशामध्ये श्रमिक लोकांचा मासिक आमदनीमध्ये 15.1 टक्के नुकसान झाले आहे. यामध्ये 24.5 कोटी रोजगारामध्ये डायरेक्ट फटका पडला आहे.


1 crore 80 lakh employees in the country may have to find new jobs in the future! MGI report

covid-19 has had a major impact on the labor market around the world. According to a report, the biggest blow will fall on workers in low-income countries. The massive blow to the Indian economy could force about 18 million people to take up new jobs in the next ten years, according to a report.
According to the Makingji Global Institute, this will have a major impact on jobs such as retail services, hospitality and office administration. Low-wage employees working in the sector are likely to be hit hard. The report also states that changes in operations will remain stable in the future. This will include ‘work from home’ as well as remote working. At the same time, e-commerce and e-interactions may increase.

In the first quarter of 2020, global labor income fell 10.5 percent. According to the International Labor Organization, there has been a huge loss of workers’ working hours. At the same time, it has affected the monthly wages of the workers. According to the ILO, workers in the lower middle class have lost 15.1 percent of their monthly income. This has directly affected 24.5 crore jobs.

Leave a Comment