न्यूक्लियर पॉवर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) मध्ये एक्झिक्युटिव ट्रेनी पदांची भरती

NPCIL Recruitment 2021

NPCIL Recruitment 2021Nuclear Power Corporation of India Limited Invites Application From 200 Eligible Candidates For Executive Trainee Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 09 March 2021. More Details About Nuclear Power Corporation of India Limited Recruitment 2021 Given Below. NPCIL Bharti 2021, NPCIL Recruitment 2021, Nuclear Power Corporation of India Limited Recruitment 2021 https://majhajob.in/npcil-recruitment/

जाहिरात क्रमांक:

  • NPCIL/HRM/ET/2020/01.

एकूण रिक्त पदे:

  • 200 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

  • एक्झिक्युटिव ट्रेनी.
शाखा रिक्त पदे
मेकॅनिकल 85
केमिकल 20
इलेक्ट्रिकल 40
इलेकट्रोनिक्स 08
इंस्ट्रुमेंटेशन 07
सिव्हिल 35
इंडस्ट्रियल आणि फायर सेफ्टी 05

शैक्षणिक पात्रता:

  • 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी + GATE 2018/2019/2020.

वयोमर्यादा:

प्रवर्ग
वय
खुला 18 ते 26 वर्षे.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.
ओबीसी 03 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग फी
खुला/ ओबीसी/ EWS 500/- रुपये.
मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PwBD फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 24 फेब्रुवारी 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2021 – 05:00 PM

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share NPCIL Bharti 2021 Advertisement




The post न्यूक्लियर पॉवर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) मध्ये एक्झिक्युटिव ट्रेनी पदांची भरती appeared first on Majha Job | माझा जॉब | Maha Job Portal | MahaJob | Majhi Naukri.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *