पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती.

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती

PMC Recruitment 2021

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या एकूण 7 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/.

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Pune Mahanagarpalika Recruitment 2021

एकूण जागा – 07

पदाचे नाव & एकूण जागा आणि पगार –
1.पशु शल्यचिकित्सक अधिकारी -1 पगार – 50000-/
2.पशु वैद्यकीय अधिकारी – 3 पगार – 45000-/
3.कनिष्ट अभियंता – 1 पगार – 22000-/
4.विद्युत पर्यवेक्षक – 1 पगार – 19495-/
5.वीजतंत्री – 1 पगार – 19495-/

शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार मूळ जाहिरात बघावी.

नोकरीचे ठिकाण – पुणे.  Pune Mahanagarpalika Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2021 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कै. वडके सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला,पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – 05

अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

 

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment