फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) मध्ये विविध पदांची भरती

FCI Recruitment 2021

FCI Recruitment 2021Food Corporation of India Invites Application From 89 Eligible Candidates For Assistant General Manager & Medical Officer Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 31 March 2021. More Details About Food Corporation of India Recruitment 2021 Given Below. FCI Recruitment 2021, FCI Bharti 2021, Food Corporation of India Bharti 2021, Food Corporation of India Recruitment 2021, Food Corporation of India Bharti 2021 https://majhajob.in/fci-recruitment/

जाहिरात क्रमांक:

  • 01/2021.

एकूण रिक्त पदे:

  • 89 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
असिस्टंट जनरल मॅनेजर (जनरल ऍडमिनिस्ट्रेटशन) 30
असिस्टंट जनरल मॅनेजर (टेक्निकल) 27
असिस्टंट जनरल मॅनेजर (अकॉउंटस) 22
असिस्टंट जनरल मॅनेजर (लॉ) 08
मेडिकल ऑफिसर 02

शैक्षणिक पात्रता:

  • असिस्टंट जनरल मॅनेजर (जनरल ऍडमिनिस्ट्रेटशन): 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा ACA/ AICWA/ ACS किंवा 55% गुणांसह LLB.
  • असिस्टंट जनरल मॅनेजर (टेक्निकल): 55% गुणांसह B.Sc अग्रीकल्चर किंवा 55% गुणांसह फूड सायन्स मध्ये B.E/ B.Tech किंवा 55% गुणांसह फूड सायन्स आणि टेक्नॉलॉजि किंवा फूड टेक्नॉलॉजि किंवा फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजि किंवा फूड प्रोसेस इंजिनीअरिंग किंवा फूड प्रोसससिंग किंवा फूड प्रिसर्वेशन टेक्नॉलॉजि मध्ये B.Tech किंवा 55% गुणांसह अग्रीकल्चर मध्ये B.E/ B.Tech किंवा 55% गुणांसह बायो-टेक्नॉलॉजि किंवा इंडस्ट्रियल बायो-टेक्नॉलॉजि किंवा बायो-टेक्नॉलॉजि किंवा बायो-केमिकल इंजिनीअरिंग किंवा ऍग्रीकल्चर बायो-टेक्नॉलॉजि मध्ये B.Tech.
  • असिस्टंट जनरल मॅनेजर (अकॉउंटस): CA.
  • असिस्टंट जनरल मॅनेजर (लॉ): LLB + 05 वर्षे अनुभव.
  • मेडिकल ऑफिसर: MBBS + 03 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा:

पदाचे नाव वय वयाची सूट
असिस्टंट जनरल मॅनेजर (जनरल ऍडमिनिस्ट्रेटशन) 30 मागासवर्गीय: 05 वर्षे सूट.

ओबीसी: 03 वर्षे सूट.

असिस्टंट जनरल मॅनेजर (टेक्निकल) 28
असिस्टंट जनरल मॅनेजर (अकॉउंटस)
असिस्टंट जनरल मॅनेजर (लॉ) 33
मेडिकल ऑफिसर 35

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी 1000/- रुपये.
मागासवर्गीय/ महिला/ PwBD फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 01 मार्च 2021 – 10:00 AM
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 – 04:00 PM

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share FCI Bharti 2021 Advertisement




The post फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) मध्ये विविध पदांची भरती appeared first on Majha Job | माझा जॉब | Maha Job Portal | MahaJob | Majhi Naukri.

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment