भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) मध्ये विविध पदांची भरती

FSSAI Recruitment 2021

FSSAI Recruitment 2021Food Safety and Standards Authority of India Invites Application From 37 Eligible Candidates For Joint Director, Senior Manager, Deputy Director & Manager Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 15 May 2021. More Details About Food Safety and Standards Authority of India Recruitment 2021 Given Below. FSSAI Recruitment 2021, FSSAI Bharti 2021, Food Safety and Standards Authority of India Recruitment 2021 https://majhajob.in/fssai-recruitment/

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see - https://ominebro.tech

जाहिरात क्रमांक:

  • DR-01/2021.

एकूण रिक्त पदे:

  • 37 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
जॉइंट डायरेक्टर 12
सिनियर मॅनेजर 01
सिनियर मॅनेजर (IT) 01
डेप्युटी डायरेक्टर 17
मॅनेजर 06

शैक्षणिक पात्रता:

  • जॉइंट डायरेक्टर: मास्टर पदवी/ PG डिप्लोमा/ B.E/ B.Tech + 11 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + 12 वर्षे अनुभव किंवा समतुल्य.
  • सिनियर मॅनेजर: पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन किंवा पब्लिक रिलेशन मधील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा + 10 वर्षे अनुभव.
  • सिनियर मॅनेजर (IT): कॉम्प्युटर सायन्स मध्ये B.Tech/ M.Tech/ MCA किंवा संबंधित पदवी + 10 वर्षे अनुभव.
  • डेप्युटी डायरेक्टर: मास्टर पदवी/ PG डिप्लोमा/ B.E/ B.Tech + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + 10 वर्षे अनुभव किंवा समतुल्य.
  • मॅनेजर: पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन किंवा पब्लिक रिलेशन मधील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा/ MBA किंवा सोशल वर्क किंवा सायकोलॉजी किंवा लेबर आणि सोशल वेलफेअर पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा + 08 वर्षे अनुभव

वयोमर्यादा:

पदाचे नाव वय वयाची सूट
जॉइंट डायरेक्टर 21 ते 50 वर्षे. मागासवर्गीय: 5 वर्षे सूट.

ओबीसी: 3 वर्षे सूट.

सिनियर मॅनेजर
सिनियर मॅनेजर (IT)
डेप्युटी डायरेक्टर 21 ते 40 वर्षे.
मॅनेजर

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी 1000/- रुपये.
राखीव/ माझी सैनिक / PWD/ EWS 250/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 16 एप्रिल 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2021 – 06:00 PM

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share FSSAI Bharti 2021 Advertisement




The post भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) मध्ये विविध पदांची भरती appeared first on Majha Job | माझा जॉब | Maha Job Portal | MahaJob | Majhi Naukri.

Leave a Comment