भारतीय रिझर्व्ह बँकेत (RBI) विविध पदांची

RBI Recruitment 2021

RBI Recruitment 2021Reserve Bank of India Invites Application From 29 Eligible Candidates For Legal Officer, Manager & Assistant Manager Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 10 March 2021. More Details About Reserve Bank of India Recruitment 2021 Given Below. RBI Recruitment 2021, RBI Bharti 2021, Reserve Bank of India Bharti 2021, Reserve Bank of India Recruitment 2021, Reserve Bank of India Bharti 2021 https://majhajob.in/rbi-recruitment/

जाहिरात क्रमांक:

  • 2A / 2020-21.

एकूण रिक्त पदे:

  • 29 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
लीगल ऑफिसर 11
मॅनेजर – (टेक – सिव्हिल) ग्रेड B 01
असिस्टंट मॅनेजर – (राजभाषा) ग्रेड A 12
असिस्टंट मॅनेजर – (प्रोटोकॉल आणि सिक्युरिटी) ग्रेड A 05

शैक्षणिक पात्रता:

  • लीगल ऑफिसर: 50 % गुणांसह LLB पदवी + 02 वर्षे अनुभव (मागासवर्गीय: 45% गुणांसह).
  • मॅनेजर – (टेक – सिव्हिल) ग्रेड B: 60% सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी + 03 वर्षे अनुभव.
  • असिस्टंट मॅनेजर – (राजभाषा) ग्रेड A: हिंदी विषयामध्ये द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी/ पदवी मधून हिंदी अनुवाद इंग्रजीसह कोअर/ इलेक्टीव्ह/ मुख्य विषय.
  • असिस्टंट मॅनेजर – (प्रोटोकॉल आणि सिक्युरिटी) ग्रेड A: लष्कर/ नौदल/ हवाई दल मध्ये कमिशनर ऑफिसर म्हणून 05 वर्षे सेवा.

वयोमर्यादा:

पदाचे नाव वय
लीगल ऑफिसर 21 ते 32 वर्षे.
मॅनेजर – (टेक – सिव्हिल) ग्रेड B 21 ते 35 वर्षे.
असिस्टंट मॅनेजर – (राजभाषा) ग्रेड A 21 ते 30 वर्षे.
असिस्टंट मॅनेजर – (प्रोटोकॉल आणि सिक्युरिटी) ग्रेड A 25 ते 40 वर्षे.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी/ EWS/ PwBD 600/- रुपये.
मागासवर्गीय 100/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • मुंबई.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 23 फेब्रुवारी 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2021 – 06:00 PM

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share RBI Bharti 2021 Advertisement




The post भारतीय रिझर्व्ह बँकेत (RBI) विविध पदांची appeared first on Majha Job | माझा जॉब | Maha Job Portal | MahaJob | Majhi Naukri.

Click Here To Join Our Whatsapp Group

Leave a Comment