भारतीय हवाई दलात (Indian Air Force) विविध पदांची भरती

Indian Air Force Recruitment 2021

Indian Air Force Recruitment 2021Indian Air Force Invites Application From 1524 Eligible Candidates For Group ‘C’ Civilian Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 03 May 2021. More Details About Indian Air Force Recruitment 2021 Given Below. IAF Recruitment 2021, IAF Bharti 2021, Indian Air Force Bharti 2021, Indian Air Force Recruitment 2021, Indian Air Force Bharti 2021, IAF Recruitment 2021, IAF Bharti 2021 https://majhajob.in/indian-air-force-recruitment/

एकूण रिक्त पदे:

 • 1524 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
सिनियर कॉम्प्युटर ऑपरेटर
सुपेरिटेंडंट (स्टोअर)
स्टेनोग्राफर – ग्रेड II
लोवर डिव्हिजन क्लर्क
हिंदी टायपिस्ट
स्टोअर किपर
सिव्हिलिअन मॅकेनिकल ट्रान्सपोर्ट ड्राइवर
कुक
पेंटर
कारपेंटर
आया/ वॉर्ड सहाय्यीक
हाऊस कीपिंग स्टाफ
लॉन्ड्रीमेन
मेस स्टाफ
मल्टि टास्किंग स्टाफ
व्हल्केनिझर
टेलर
टिनस्मिथ
कॉपर स्मिथ आणि शीट मेटल वर्कर
फायरमन
फायर इंजिन ड्राइवर
फिटर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट
ट्रेड्समन मेट
लेदर वर्कर
टर्नर
वायरलेस ऑपरेटर मेकॅनिक HSW – ग्रेड II

शैक्षणिक पात्रता:

 • सिनियर कॉम्प्युटर ऑपरेटर: मॅथेमॅटिकस किंवा स्टॅटेस्टिक्स मध्ये पदवी + 01 वर्षे अनुभव.
 • सुपेरिटेंडंट (स्टोअर): कोणत्याही शाखेतील पदवी + अनुभव.
 • स्टेनोग्राफर – ग्रेड II: 12 वी पास + डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: कॉम्प्युटर वर 50 मिनिटे इंग्रजी.
 • लोवर डिव्हिजन क्लर्क: 12 वी पास + टाईपरायटर वर इंग्लिश टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा कॉम्प्युटर वर इंग्लिश टायपिंग 35 श.प्र.मि.
 • हिंदी टायपिस्ट: 12 वी पास + टाईपरायटर वर हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा कॉम्प्युटर वर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
 • स्टोअर किपर: 12 वी पास.
 • सिव्हिलिअन मॅकेनिकल ट्रान्सपोर्ट ड्राइवर: 10 वी पास + हलके व जड वाहन चालक वैध परवाना + 02 वर्षे अनुभव.
 • कुक: 10 वी पास + 01 वर्षे अनुभव.
 • पेंटर: 10 वी पास + पेंटर ITI.
 • कारपेंटर: 10 वी पास + कारपेंटर ITI.
 • आया/ वॉर्ड सहाय्यीक: 10 वी पास.
 • हाऊस कीपिंग स्टाफ: 10 वी पास.
 • लॉन्ड्रीमेन: 10 वी पास.
 • मेस स्टाफ: 10 वी पास.
 • मल्टि टास्किंग स्टाफ: 10 वी पास.
 • व्हल्केनिझर: 10 वी पास.
 • टेलर: 10 वी पास + टेलर ITI किंवा संबंधित माझी सैनिक.
 • टिनस्मिथ: 10 वी पास + टिनस्मिथ ITI किंवा संबंधित माझी सैनिक.
 • कॉपर स्मिथ आणि शीट मेटल वर्कर: 10 वी पास + कॉपर स्मिथ आणि शीट मेटल वर्कर ITI + 01 वर्षे अनुभव.
 • फायरमन: 10 वी पास + राज्य अग्निशमन सेवेद्वारे किंवा प्रतिष्ठित संस्थेच्या अंतर्गत फायर फाइटिंगचे प्रशिक्षण घेतले असावे.
 • फायर इंजिन ड्राइवर: 10 वी पास + 03 वर्षे अनुभव.
 • फिटर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट: 10 वी पास +  फिटर मेकॅनिकल ट्रान्सपोर्टITI किंवा संबंधित माझी सैनिक.
 • ट्रेड्समन मेट: 10 वी पास + किंवा संबंधित माझी सैनिक.
 • लेदर वर्कर: 10 वी पास + लेदर वर्कर ITI किंवा संबंधित माझी सैनिक.
 • टर्नर: 10 वी पास + टर्नर ITI किंवा संबंधित माझी सैनिक.
 • वायरलेस ऑपरेटर मेकॅनिक HSW – ग्रेड II: वायरलेस ऑपरेटर मेकॅनिक HSW ITI + 02 वर्षे अनुभव किंवा संबंधित माझी सैनिक.

फायरमन पदासाठी शारीरिक पात्रता: 

उंची छाती वजन
165 सेमी 81.5 सेमी फुगवून 85 सेमी जास्त 50 KG

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 25 वर्षे.
ओबीसी 03 वर्षे सूट.
राखीव 05 वर्षे सूट.

फी:

 • फी नाही.

नोकरी ठिकाण:

 • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा पत्ता अर्ज करण्याचा कालावधी तारीख
संबंधित दिलेल्या पत्त्यावर (कृपया जाहिरात बघा). अर्ज करण्याची सुरवात 03 एप्रिल 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मे 2021

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात व अर्ज इथे बघा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

 • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Indian Air Force Bharti 2021 Advertisement
The post भारतीय हवाई दलात (Indian Air Force) विविध पदांची भरती appeared first on Majha Job | माझा जॉब | Maha Job Portal | MahaJob | Majhi Naukri.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *