महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Maharashtra Metro Rail Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 10 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/3dJqVNX

Maharashtra Metro Rail Recruitment 2021

एकूण जागा – 10

पदाचे नाव – व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, लेखा सहाय्यक

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मुख्य जाहिरात बघावी

वयाची अट – 32 / 40 वर्षांपर्यंत (पदांनुसार)

वेतन – 25,000/- रुपये ते 1,80,000/- रुपये (पदांनुसार)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Metro-Bhawan”, Maharashtra Metro Rail Corporation Limited, VIP Road, Near Dikshabhoomi, Ramdaspeth, Nagpur- 440 010

नोकरीचे ठिकाण – नागपूर. Maharashtra Metro Rail Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.mahametro.org/index.html

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *