राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या 8 जागांसाठी भरती

NHM Latur Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या 8 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत असून, मुलाखतीची तारीख 9 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – http://zplatur.gov.in/

NHM Latur Recruitment 2021

एकूण जागा – 08

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता – MBBS MCI/MMC Council कडील नोंदणी अनिवार्य

वयाची अट – 70 वर्षे

नोकरीचे ठिकाण – लातूर.  NHM Latur Recruitment 2021

निवड करण्याची पध्दत – मुलाखतीद्वारे

मुलाखत होण्याची तारीख – 9 मार्च 2021

मुलाखतीचा पत्ता – उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ, लातूर आरोग्य संकुल, तिसरा मजला बार्शी रोड नवीन जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी लातूर – 413512

अधिकृत वेबसाईट – http://zplatur.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment