सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस (SPMCIL) अंतर्गत विविध पदांची भरती

SPMCIL Recruitment 2021

SPMCIL Recruitment 2021Security Printing And Minting Corporation of India Invites Application From 12 Eligible Candidates For Supervisor & Junior Office Assistant Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 10 April 2021. More Details About Security Printing And Minting Corporation of India Recruitment 2021 Given Below. SPMCIL Recruitment 2021, SPMCIL Bharti 2021, Security Printing And Minting Corporation of India Recruitment 2021 https://majhajob.in/spmcil-recruitment/

जाहिरात क्रमांक:

  • 01/2021.

एकूण रिक्त पदे:

  • 12 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
सुपरवायझर (प्रिंटिंग) 05
सुपरवायझर (टेक्निकल कंट्रोल) 03
सुपरवायझर (IT) 02
सुपरवायझर (OL) 01
जुनिअर ऑफिस असिस्टंट (हिंदी) 01

शैक्षणिक पात्रता:

  • सुपरवायझर (प्रिंटिंग): प्रिंटिंग टेक्नॉलॉजि मध्ये प्रथम श्रेणी इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा प्रिंटिंग टेक्नॉलॉजि मध्ये इंजिनीअरिंग/ B.Sc (इंजिनीअरिंग) पदवी.
  • सुपरवायझर (टेक्निकल कंट्रोल): प्रिंटिंग/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि मध्ये प्रथम श्रेणी इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा इंजिनीअरिंग/ B.Sc (इंजिनीअरिंग) पदवी.
  • सुपरवायझर (IT): कॉम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि मध्ये प्रथम श्रेणी इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा इंजिनीअरिंग/ B.Sc (इंजिनीअरिंग) पदवी.
  • सुपरवायझर (OL): हिंदी किंवा इंग्लिश विषयासह पदवी + हिंदी किंवा इंग्लिश मध्ये पदव्युत्तर पदवी + हिंदी मधून इंग्रजी आणि त्याउलट ट्रान्सलेट करण्याचा 01 वर्षाचा अनुभव.
  • जुनिअर ऑफिस असिस्टंट (हिंदी): 55% गुणांसह पदवी + कॉम्प्युटर ज्ञान + हिंदी टायपिंग स्पीड 30 श.प्र.मि.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 30 वर्षे.
ओबीसी 03 वर्षे सूट.
राखीव 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग फी
खुला/ ओबीसी/ EWS 600/- रुपये.
राखीव/ PWD 200/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • हैदराबाद.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 15 मार्च 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2021

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share SPMCIL Bharti 2021 Advertisement




The post सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस (SPMCIL) अंतर्गत विविध पदांची भरती appeared first on Majha Job | माझा जॉब | Maha Job Portal | MahaJob | Majhi Naukri.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *