10 वी, 12 वी परिक्षांबाबत शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा; पहा महत्वाचे मुद्दे

10 वी, 12 वी परिक्षांबाबत शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा; पहा महत्वाचे मुद्दे

0001 16567886663 20210208 005703 0000

मुंबई | कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर दहावी, बारावीच्या परिक्षा कशा होणार याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही संभ्रम अवस्था आहे. यावर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे. दहावी, बारावीच्या परिक्षा आॅफलाईन पद्धतीनेच घेतल्या जाणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे.

बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान तर इयत्ता बारावीच्या परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे या नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाईनच होणार असल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तसेच यंदाची परिक्षा अर्धा तास अगोदर सुरु होणार असून विद्यार्थ्यांना जादाचे ३० मिनिट दिले जाणार आहेत.

दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 21 दरम्यान होईल.

बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे दरम्यान होईल.

लेखी परीक्षेनंतर 15 दिवसांनी प्रॅक्टिकल परीक्षा होईल.

22 मे ते 10 जून दरम्यान बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा होईल.

विद्यार्थ्यांना कोरोना झाल्यास त्यांच्यासाठी जून महिन्यामध्ये विशेष परीक्षा घेण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत वा कॉलेजमध्ये ही परीक्षा देण्यात येईल. त्या शाळेतले वर्ग कमी पडल्यास जवळच्या शाळाही केंद्र म्हणून वापरण्यात येतील.

परीक्षांसाठी प्रवास करणारे विद्यार्थी आणि त्यांच्यासोबतचे पालक यांचं हॉलतिकीट पाहून त्यांना लोकलने प्रवास करू देण्यासाठीचे प्रयत्न सुरू.

IF YOU LIKE OUR WORK

SUPPORT US BY CLICKING ONE ADS

YOURS ONE CLICK MOTIVATES US

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see – https://ominebro.tech

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या
या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://ominebro.tech

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment