Amravati Mahanagarpalika Bharti 2021 | अमरावती महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

amaravati mahanagarapalika

करिअरनामा ऑनलाईन – अमरावती महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 19 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची तारीख 30 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट -www.amtcorp.org

एकूण जागा – 19

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता –

1.पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी –
शैक्षणिक पात्रता – एम.बी.बी.एस., Registration with MMC

2.स्टाफ नर्स
शैक्षणिक पात्रता – 12th (Science), GNM Course/ B.Sc Nursing, Registration with MMC

3.प्रयोगशाळा तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता – बी.एससी पास, डीएमएलटी

4.फार्मासिस्ट
शैक्षणिक पात्रता – डी. फार्म

वयाची अट –
खुला प्रवर्ग – 38 वर्षापर्यंत
राखीव प्रवर्ग – 43 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क – परीक्षा फी नाही

वेतन –
1.पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – 60,000/-

2.स्टाफ नर्स – 20,000/-

3.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 17,000/-

4. फार्मासिस्ट – 17,000/-

नोकरीचे ठिकाण – अमरावती (महाराष्ट्र).Amravati Mahanagarpalika Bharti 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2021

अधिकृत वेबसाईट – www.amtcorp.org

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Click Here To Join Our Whatsapp Group

Leave a Comment