Arogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती होणार

Jahirat Imag

Arogya Vibhag Bharti 2021

राज्यात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन हजार, अशी एकूण चार हजार पदे भरली जाणार असून क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्‍यांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी तातडीने आदेश जारी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

संपूर्ण राज्यात कोरोनाचे संकट आहे, रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात ही भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. साधारणपणे भरतीच्या प्रक्रियेचा निर्णय हा कॅबिनेटमध्ये होत असतो. पण यावेळी भरतीचे सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून हे भरतीचे लवकरच आदेश निघतील अशी माहिती आहे.
या आधी राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता 50 टक्के भरती करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली होती. पण राज्यातील वाढते कोरोनाचे रुग्ण लक्षात घेता आरोग्य विभागाने ही संपूर्ण भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबावावी अशी मागणी केली होती. येत्या काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यावेळी राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे. ती शक्यता लक्षात घेऊन राज्यातील भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी, त्यामुळे क आणि ड वर्गातील कर्मचारी वाढतील अशी आरोग्य विभागाने मागणी केली होती.

ही सर्व परिस्थिती लक्षात घेता राज्यातील आरोग्य विभागातील अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन हजार, अशी एकूण चार हजार पदे भरली जाणार असून क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्‍यांची भरती करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या संकटातही राज्य सरकारनं सामान्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतलाय. राज्यात आरोग्य विभागातील पाच संवर्गातील दहा हजार 127 पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अंतर्गत दहा हजार 127 आरोग्य कर्मचाऱ्यांची पदांची भरती होणार आहे. त्यात तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आरोग्य पर्यवेक्षक अशा पाच संवर्गातील पदांची ही भरती होणार आहे.

राज्यात कोरोना करोना च्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. सरकारतर्फे त्याला थोपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे असल्यामुळे यंत्रणेसमोर अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वित्त मंत्रालयाकडे एक प्रस्ताव सादर केला आहे. त्यात जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांची 10, 127 पदे भरण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.

आरोग्य विभागात नोकरीची संधी – 899 पदांची भरती

Arogya Vibhag Bharti 2021 : Public Health Department has declared the recruitment notification for the interested and eligible candidates. Applicants are invited to 899 vacancies to fill with the posts. Eligible candidates apply before the 20th of April 2021. Further details are as follows:-

Arogya Vibhag Bharti 2021 Details

सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी गट-अ” पदाच्या एकूण 899 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2021 आहे.

Arogya Vibhag Recruitment 2021 Details

विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग (Public Health Department)
पदाचे नाव वैद्यकीय अधिकारी गट-अ (Medical Officer Group-A)
पद संख्या 899 Vacancies
अर्ज पद्धती ऑफलाईन (Ofline)
अर्ज पाठविण्याचा पत्ता
आरोग्य सेवा आयुक्तालय, सेंट जॉर्जेस हॉस्पिटल आवार, आरोग्य भवन, मुंबई
अधिकृत वेबसाईट arogya.maharashtra.gov.in

Eligibility Criteria For Public Health Department Recruitment

शैक्षणिक पात्रता MBBS

Vacancy Details

वैद्यकीय अधिकारी गट-अ (Medical Officer Group-A) 899 Vacancies

All Important Dates

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2021 (20th of April 2021)

Important Links For Arogya Vibhag Mumbai Bharti 2021

PDF जाहिरात
https://bit.ly/31FlKYi
अधिकृत वेबसाईट
arogya.maharashtra.gov.in

How to Apply For Public Health Department Bharti 2021

 • सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2021 करिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर सादर करावे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2021 आहे.
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता –
  • “आरोग्य सेवा आयुक्तालय, सेंट जॉर्जेस हॉस्पिटल आवार, आरोग्य भवन, मुंबई”

Arogya Vibhag Vacancy 2021

Educational Qualification For Arogya Vibhag Application 2021

Arogya Vibhag Bharti 2021


Arogya Vibhag Bharti 2021: आरोग्य विभागातील ‘या’ परीक्षांचे निकाल रोखले – परीक्षा पुन्हा होणार – राज्यात विविध पदांसाठी झालेल्या भरतीत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर परिचारिका, आरोग्यसेवक आणि चालक या तीन पदांच्या परीक्षांचे निकाल रोखण्यात आले आहेत. सार्वजनिक आरोग्यमंत्री यांनी बुधवारी पत्रकारांना ही माहिती दिली.

कारपेंटर पदासाठीची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून, उर्वरित पदांचे निकाल लवकरच जाहीर करण्यात येतील. काही गैरप्रकार झाले आहेत का, यासंबंधीचा अहवाल मागविण्यात आला असल्याचे टोपे यांनी सांगितले.

Aarogya Vibhag Bharti 2021 – Notification for Maharashtra Aarogya Vibhag Bharti 2021 is published Now. As per this New Notifications recruitment process For the 2019 aarogya vibhag bharti is live now. The Details & updates about this bharti are given below.

Arogya Vibhag Bharti 2021 : शासनाच्या संदर्भादिन पत्रान्वये आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील रिक्त पदांपैकी 50 टक्के पदभरतीस मान्यता मिळालेली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागातील गट-क पदभरती आजपासून सुरु करण्यात आलेली आहे. गट-क पदांच्या अंदाजे 3341 जागा रिक्त आहेत. या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती करिता खाली दिलेली PDF जाहिरात बघावी.

“फेब्रुवारी 2019 मध्ये ज्या उमेदवारांनी अर्ज भरले ते या भरती परिक्षेस पात्र असतील.”

 • पदाचे नाव – गट क अंतर्गत विविध पदांसाठी भरती
 • पद संख्या – अंदाजे 3341 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Arogya Vibhag Bharti 2021
pdf PDF जाहिरात 1 : http://bit.ly/2LMDpJ7

pdf PDF जाहिरात 2 : http://bit.ly/39Br2aE

pdf PDF जाहिरात 3 : http://bit.ly/3sDYRAy

pdf PDF जाहिरात 4 : http://bit.ly/2M2qqD6


Arogya Vibhag Bharti 2021 –  राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागातील भरती संदर्भातील मोठी घोषणा केली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून लवकरच  एकूण १७ हजार पदांची भरती केली जाणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात ८ हजार ५०० पदांची भरतीची जाहिरात उद्याच प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.  आज (१८ जानेवारी) नोकर भरतीची पहिली जाहिरात निघणार असून १५ फेब्रुवारीपर्यंत नोकर भरतीचं कामही पूर्ण होईल, असंही टोपे यांनी यावेळी सांगितलं. या संदर्भातील संपूर्ण माहिती करिता खाली दिलेली PDF जाहिरात बघावी.

हि महत्वाची बातमी आपल्या सर्व मित्रांना लगेच शेयर करा. 

“कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी होती. मात्र, काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमी जाणवत होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरही ताण आला होता. आरोग्य यंत्रणेवरील सध्याचा ताण लक्षात घेता येत्या काळात एकूण १७ हजार पदांची भरती केली जाणार आहे”, असं राजेश टोपे म्हणाले.

कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्यांचं काय?
कोरोना काळात कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं नोकरीचं कंत्राट संपलं असलं तरी त्यांना आगामी काळात आणि इतर नोकर भरतीवेळी सामावून घेण्यासाठी प्राधान्य दिलं जाणार असल्याचं राजेश टोपे यांनी जाहीर केलं आहे.

दोन टप्प्यात नोकर भरती
आरोग्य विभागात एकूण १७ हजार पदांची भरती करण्यात येणार असून यात पहिल्या टप्प्यात ८ हजार ५०० पदांची भरती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील भरती ही ग्रामविकास विभागाशी संबंधित आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील आहे. या भरतीत क आणि ड वर्गातील पदं भरली जाणार आहेत. यात नर्सेस, वॉर्ड बॉय, क्लर्क आणि टेक्निशियनचा समावेश असणार आहे.


आराेग्य, वैद्यकीय विभागातील रिक्त पदभरतीला हिरवी झेंडी 

Arogya Vibhag Bharti 2021 – Green flag for recruit vacancies in Health department- काेराेना विषाणूचा मुकाबला करताना वैद्यकीय आराेग्य यंत्रणा, आराेग्य विभाग व गृहविभागातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण आल्याची परिस्थिती आहे. संसर्गजन्य आजाराला आळा घालण्यासाठी या विभागाने केलेल्या उपाययाेजना व धावपळ लक्षात घेता उपराेक्त विभागातील एकूण रिक्त पदांच्या ५० टक्के रिक्त पदभरतीसाठी शासनाने हिरवी झेंडी देताच विभागीय स्तरावर प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. देशासह राज्यात काेराेनाचा सामना करण्यासाठी गृहविभाग, आराेग्य व वैद्यकीय आराेग्य यंत्रणा एकदिलाने सरसावल्याचे चित्र पाहावयास मिळाले. या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी संबंधित यंत्रणेने आटाेकाट प्रयत्न केल्याचे सकारात्मक परिणामही दिसून आले; परंतु अद्यापही ही साथ कायम असून, संभाव्य साथीचा मुकाबला करण्याच्या निमित्ताने का हाेईना, शासनाने गृहविभाग, आराेग्य व वैद्यकीय आराेग्य यंत्रणेत सुधारणा करण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी एकूण रिक्त पदांपैकी ५० टक्के रिक्त पदांसाठी भरती राबविण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासकीय नाेकऱ्यांमधील मराठा आरक्षणाची अंमलबजावणी न करण्याचे निर्देश देत उपराेक्त पदांसाठी बिंदुनामावलीनुसार मंजूर पदांसाठी पदभरती करण्याचे निर्देश जारी केले आहेत.

लहान संवर्गातील पदभरतीला प्राधान्य

गृह, आराेग्य व वैद्यकीय आराेग्य विभागातील वरिष्ठ श्रेणीतील अधिकाऱ्यांचा संवर्ग वगळता लहान संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदभरतीला प्राधान्य देण्यात आले आहे. तसे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. शासनाच्या निर्णयामुळे सुशिक्षित बेराेजगार तरुणांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे.

सोर्स : लोकमत


Arogya Vibhag Bharti 2021

Arogya Vibhag Recruitment 2021 : The Bharti registration process will begin soon. The Updates & details about all Arogya Vibhag Recruitment are published here. The Expected Date of Arogya Vibhag Recruitment 2021 will be declared Soon. We will update the Coming Tentative Bharti details here. Withing the next few days the Online application Form updates will be out. The Latest Updates & Application form Links about this will be declared on MahaBharti.in Soon.

आरोग्य विभाग भरती २०२० : नवीन वर्षाअंतर्गत आरोग्य विभाग विभागात विविध भरती होणार आहे. या अंतर्गत होणाऱ्या सर्व भरतीचे अपडेट्स आम्ही या पेजवर प्रकाशित करत राहू. या अंतर्गत भरपूर पदे रिक्त आहेत. म्हणून भरपूर पदांसाठी भरती या वर्षी अपेक्षित आहे. खाली दिलेल्या विविध लिंक्स वर सर्व भरती संदर्भातील अपडेट्स दिलेले आहेत. तसेच मित्रानो अन्य महत्वाच्या अपडेट्स साठी महाभरतीला नियमित भेट देत रहा.

Postwise Educational Qualification Information

Aarogya Vibhag Bharti 2021 Post wise Education Qualification criteria details are given below. Read all respective details given below.

Postwise Educational Qualification Information
No. Name of Posts Educational Qualification
1 House and Linen Keeper 10th Pass
2 Store cum Linen Keeper/ Linen Keeper (Bhandarpal or Wastrapal) 10th Pass
3 Laboratory Scientific officer Science Graduate
4 Lab Assistant HSC with certificate
5 X-Ray Scientific Officer Degree
6 Blood Bank Scientific Officer Science Graduate
7 Medicine Origin Officer D.Pharm
8 Health Technician B.Sc. Pass
9 E.C.G. Technician Degree
10 Dental Mechanic 10th + Dental Mechanic Course
11 Dialysis Technician Graduate + DMLT
12 Nurse B.Sc. (Nursing)
13 Telephone Operator SSC Pass
14 Driver (Motor Vehicle) SSC Pass with Driving License
15 Tailor (Shimpi) SSC Pass
16 Plumber SSC Pass
17 Carpenter ITI
18 Pathya Nirdeshak BSC Degree in Nursing
19 Social Health Midwife BSC Degree in Nursing
20 Pediatric Midwife BSC Degree in Nursing
21 Psychiatric Nurse BSC Degree in Nursing
22 Eye Specialist Optometric Degree
23 Multipurpose Health Worker 10th Pass
24 Social Superintendent Degree & Diploma for Statutory University
25 Physiotherapist Graduate in science & pass diploma in Physiotherapist
26 Occupational Therapist Degree In Science (Occupational Therapist)
27 Counselor PG in Psychosis
28 Chemical Technician Graduate in chemistry
29 Bacteriological Assistant / Lab Technician Graduate (Microbiology)
30 Junior Engineer (State Health Laboratory) Diploma
31 Media Maker (Pushkar) MSC Microbiology / chemistry
32 Non-Medical Assistant 10+ Course in Leprosy
33 Warden Degree
34 Record Keeper (Abhilekhapal)
35 Jr Clerk Degree + typing Knowledge
36 Electrician 10 + ITI
37 Skilled Artizen (Kushal Katagiri) 10th
38 Sr. Technical Assistant
39 Jr. Technical Assistant
40 Technician (H.E.M.R)
41 Jr. Technical Assistant (H.E.M.R)
42 Dental Hygienist 10th + pass Dental Hygienist examination
43 Electrician 10th + ITI
44 Auxiliary Nurse Midwife (ANM)
45 Statistical Investigator Graduate Math Science or BCom with Statistic
46 Senior Clerk Degree + Typing Knowledge
47 Foreman
48 Work Engineer
49 Sr Security Assistant
50 Social Superintendent (Medical) Degree + Master Degree in Science

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment