ASRB Recruitment 2021 | कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत विविध पदांच्या 61 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत विविध पदांच्या 61 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.asrb.org.in/

एकूण जागा – 61

पदाचे नाव & जागा –
1.एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (AO) – 44 जागा

2.फायनांस & अकाउंट्स ऑफिसर (F & AO) – 21 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (AO) – (i) 55% गुणांसह पदवीधर. (ii) संगणकाचे ज्ञान.

2.फायनांस & अकाउंट्स ऑफिसर (F & AO) – (i) 55% गुणांसह पदवीधर. (ii) संगणकाचे ज्ञान.

वयाची अट – 21 ते 30  वर्षापर्यंत

वेतन – नियमांनुसार

अर्ज शुल्क – General/EWS/ OBC – ₹500/- [SC/ ST/ PWD/महिला – ₹20/-]

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑगस्ट  2021 आहे.

परीक्षेची तारीख –
1.Tier I परीक्षा (CBT) – 10 ऑक्टोबर 2021

2.Tier II परीक्षा – नंतर कळवण्यात येईल

अधिकृत वेबसाईट – http://www.asrb.org.in/

मूळ जाहिरात – PDF

Leave a Comment