Bank of India Recruitment 2021। बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 5 जागांसाठी भरती

Bank of India Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ इंडिया येथे विविध पदांच्या 5 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.bankofindia.co.in  Bank of India Recruitment 2021

एकूण जागा – 5

पदाचे नाव – प्राध्यापक, कार्यालय सहाय्यक, अटेंडंट आणि वॉचमन

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मुख्य जाहिरात बघावी

वयाची अट – 45 / 65 वर्षांपर्यंत

वेतनमान – 5,000/- रुपये ते 20,000/- रुपये (पदांनुसार)

नोकरीचे ठिकाण – कोलकत्ता

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Zonal Manager, Bank Of India, Kolkata Zonal Office, Agriculture Finance & Financial Inclusion Department, 6th Floor, 5, B.T.M. , Sarani, Kolkata – 700001

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन.  Bank of India Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.bankofindia.co.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment