BARC Recruitment 2021 | भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई येथे विविध पदांच्या 34 जागांसाठी भरती

BARC Mumbai Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई येथे विविध पदांच्या 34 जागांसाठी पात्र उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. भरती थेट मुलाखत पद्धतीने होणार आहे. मुलाखत देण्याची तारीख 28 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.barc.gov.in/

एकूण जागा – 34

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –

1.पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी – 11 जागा
शैक्षणिक पात्रता – MS/MD/DNB degree or Diploma from recognized university in the concerned specialty.

2.कनिष्ठ / वरिष्ठ निवासी डॉक्टर – 15 जागा
शैक्षणिक पात्रता –
MBBS from recognized university with one year internship from recognized institution

3.निवासी वैद्यकीय अधिकारी – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – MBBS from recognized university

4.सामान्य शुल्क वैद्यकीय अधिकारी – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – MBBS with one year relevant experience.

5.वैद्यकीय अधिकारी – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – MS/MD/DNB degree or Diploma from recognized university in the specialty.

वयाची अट – 40 वर्षांपर्यंत

वेतन – 38,000/- to 90,000/- (पदांनुसार)

मुलाखत देण्याचा पत्ता – Conference Room No.1, Ground floor, Near Library, BARC Hospital, Anushaktinagar, Mumbai – 400 094

नोकरीचे ठिकाण – मुंबई.BARC Recruitment 2021

मुलाखत देण्याची तारीख – 28 एप्रिल 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.barc.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Leave a Comment