BEL Recruitment 2021 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.मध्ये प्रोजेक्ट इंजिनिअर पदांच्या 268 जागांसाठी भरती

BEL Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये प्रोजेक्ट इंजिनिअर पदांच्या 268 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 5 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट -https://ift.tt/3k04bKe

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see - https://ominebro.tech

एकूण जागा – 268

पदाचे नाव – प्रोजेक्ट इंजिनिअर.

शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ कॉम्पुटर सायन्स विषयात प्रथम श्रेणी B.E/ B.Tech + 02 वर्षे अनुभव (राखीव/ PWD: उत्तीर्ण श्रेणी).

वयाची अट – 18 to 32 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – 500/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 मे  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.bel-india.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

ऑनलाईन शुल्क भरा – click here

Leave a Comment