BEL Recruitment 2021 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये विविध पदांच्या 09 जागांसाठी भरती

BEL Recruitment 2021 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये विविध पदांच्या 09 जागांसाठी भरती

BEL Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 09 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे आणि ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 एप्रिल 2021 आहे.

एकूण जागा – 09

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1. प्रकल्प अभियंता – 01. बी.ई. / बी.टेक. / बी.एससी इंजी. (इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/कॉम्पुटर सायन्स) 02. 02 वर्षे अनुभव

2. प्रशिक्षणार्थी अधिकारी-I – 01. बी.ई. / बी.टेक. / बी.एससी इंजी. (इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिकल / कॉम्पुटर सायन्स / इलेक्ट्रिकल / मेकाट्रॉनिक्स) 02. 06 महिने अनुभव

3. वरिष्ठ अभियंता – 01. बी.ई. / बी.टेक. / एएमआयई / जीआयटीई “केमिकल अँड इलेक्ट्रो-केमिकल इंजिनियरिंग” / “इलेक्ट्रो-केमिकल इंजिनियरिंग” 02.अनुभव

वयाची अट – 32 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – परीक्षा फी नाही

वेतन – 25000-/ to 150000-/

नोकरीचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल) – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 एप्रिल 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Sr. Dy. General Manager (HR&A), Bharat Electronics Limited, N.D.A.Road, Pashan, Pune- 411021.

अधिकृत वेबसाईट – www.bel-india.in

मूळ जाहिरात – click here

IF YOU LIKE OUR WORK

SUPPORT US BY CLICKING ONE ADS

YOURS ONE CLICK MOTIVATES US

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see – https://ominebro.tech

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या
या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://ominebro.tech

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment