BPCL Apprentice Recruitment 2021 | भारत पेट्रोलियम मध्ये ‘पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस’ पदांच्या 168 जागांसाठी भरती

bharat petrolium

करिअरनामा ऑनलाईन – भारत पेट्रोलियम मध्ये ‘पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस’ पदांच्या 168 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/3yr3NLp

एकूण जागा – 168

पदाचे नाव & जागा –
1.पदवीधर अप्रेंटिस – केमिकल/सिव्हिल/ कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/सेफ्टी & फायर/मेकॅनिकल/इंस्ट्रूमेंटेशन किंवा समतुल्य/मेटलर्जी – 120 जागा

2.टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – केमिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/इंस्ट्रूमेंटेशन किंवा समतुल्य – 48 जागा

शैक्षणिक पात्रता –
(2019, 2020 & 2021 दरम्यान उत्तीर्ण झालेले)
1.पदवीधर अप्रेंटिस – 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी. [SC/ST/PWD – 50% गुण]

2.टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा. [SC/ST/PWD – 50% गुण]

वयाची अट – 01 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट] वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कोची (केरळ)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट –https://www.bharatpetroleum.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

Leave a Comment