Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment | बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 40 जागांसाठी भरती

Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment | बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 40 जागांसाठी भरती

Mumbai University PhD Entrance Exam

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 40 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार आहे. मुलाखतीची तारीख 19 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in

एकूण जागा – 40

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता – या विषयात पदवी असणे आवश्यक (एम. डी, डी.एन.बी, एम. एस)

वयाची अट – 38 वर्षांपर्यंत

वेतन – 80,000/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई

शुल्क –
खुला प्रवर्ग – 315-/
इतर प्रवर्ग – 200-/

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता, लों. टी. म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव, मुंबई – 400022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in

IF YOU LIKE OUR WORK

SUPPORT US BY CLICKING ONE ADS

YOURS ONE CLICK MOTIVATES US

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see – https://ominebro.tech

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या
या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://ominebro.tech

Leave a Comment