Captain Of Post Goa Recruiment | कॅप्टन ऑफ पोर्ट्स विभाग गोवा अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती.
Table of Contents
Captain Of Post Goa Recruiment | कॅप्टन ऑफ पोर्ट्स विभाग गोवा अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – कॅप्टन ऑफ पोर्ट्स विभाग गोवा अंतर्गत विविध पदांच्या 12 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत, इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट –
https://ift.tt/3sJsCQn
एकूण जागा – 12
पदाचे नाव & जागा –
1.कनिष्ठ प्रशिक्षक – 01 जागा
2.लाइटहाउस कीपर – 03 जागा
3.स्टोअर कीपर – 01 जागा
4.लोअर डिव्हीजन लिपिक – 05 जागा
5.इलेक्ट्रीशियन – 01 जागा
6.मल्टी टास्किंग स्टाफ – 01 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.कनिष्ठ प्रशिक्षक – Inland Engineer किंवा/ ERA
2.लाइटहाउस कीपर – ITI मध्ये (Electrician) ट्रेड
3.स्टोअर कीपर – HSC
4.लोअर डिव्हीजन लिपिक – HSC
5.इलेक्ट्रीशियन – ITI मध्ये (Wireman) ट्रेड
6.मल्टी टास्किंग स्टाफ – SSC किंवा / ITI मध्ये संबंधित ट्रेड
वयाची अट – 18 to 45 वर्षापर्यंत
नोकरीचे ठिकाण – गोवा.captain of post goa recruiment
शुल्क – नाही
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दि कॅप्टन ऑफ पोर्ट्स विभाग, दयानंद बांदोडकर रोड, पणजी -गोवा (यांच्या कार्यालयात)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 एप्रिल 2021
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://ports.goa.gov.in/en/