CB Khadki Recruitment 2021 | खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

cb pune

करिअरनामा ऑनलाईन – खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/3z1Etwl

एकूण जागा – 05

पदाचे नाव – सहाय्यक शिक्षक, सफाईकर्माचारी, पुरुष वॉर्ड सेवक.

शैक्षणिक पात्रता –

1.Assistant Teacher – Passed 12th or equivalent with 50% marks.

2.Safaikarmachari – 4th Class Passed

3.Male Ward Servant – 10th Class Passed

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – खडकी पुणे.CB Khadki Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://cbkhadki.org.in/

मूळ जाहिरात –PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

Leave a Comment