CSIR Recruitment 2021 | युनिट रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑफ इन्फॉर्मेशन प्रॉडक्ट्स, पुणे अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

www.careernama.com 2021 01 30T175407.670

करिअरनामा ऑनलाईन – युनिट रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑफ इन्फॉर्मेशन प्रॉडक्ट्स, पुणे अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे असून ,अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://urdip.res.in/

एकूण जागा – 02

पदांचे नाव & जागा –
Project Associate I –
1.(Electronics Engineering) – 01 जागा
2.(Civil Engineering) – 01 जागा

शैक्षणिक पात्रता – 1.Electronics Engineering – B.E / B. Tech in Electronics Engineering or equivalent with minimum of 55% mark

2.Civil Engineering – B.E / B. Tech in Civil Engineering or equivalent with minimum of 55% marks

वयाची अट – 35 वर्षापर्यंत

नोकरीचे ठिकाण – पुणे.CSIR Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याची तारीख – 1.Electronics Engineering – 15 एप्रिल 2021

2.Civil Engineering – 8 एप्रिल 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 एप्रिल 2021

अधिकृत वेबसाईट – https://urdip.res.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Leave a Comment