DFDA GOA Recruitment 2021 | अन्न व औषध प्रशासन संचालनालय, गोवा अंतर्गत विविध पदांच्या 65 जागांसाठी भरती

WhatsApp Image 2021 03 16 at 12.08.25 PM

करिअरनामा ऑनलाईन – अन्न व औषध प्रशासन संचालनालय, गोवा अंतर्गत विविध पदांच्या 65 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, पात्र उमेदवारानी अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन पध्दतीने करायचा असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मार्च 2021 आहे.

एकूण जागा – 65

पदाचे नाव & जागा –

1.Food Safety Officer – 19 जागा
2.Assistant Chemist – 11 जागा
3.Assistant Chemist- 08 जागा
4.Pharmacist – 07 जागा
5.Laboratory Assistant – 04 जागा
6.Junior Stenographer – 01 जागा
7.Lower Division Clerk – 08 जागा
8.Driver – 02 जागा
9.Multi-Tasking Staff – 05 जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – 45 वर्षापर्यंत

वेतन – 19200-/ to 29200-/

नोकरीचे ठिकाण – गोवा.DFDA GOA Recruitment 2021 |

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन / ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मार्च 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Dhanwantari” Directorate of Food & Drugs Admn., Opp. The Shrine of Holy Cross, Bambolim – Goa. 403 202

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.dfda.goa.gov.in/

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment