District General Hospital Jalgaon Recruitment 2021 | जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

URDIP Pune Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 07 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://jalgaon.gov.in

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see - https://ominebro.tech

एकूण जागा – 02

पदाचे नाव & जागा –
1.वैद्यकीय समन्वयक – 02 जागा

शैक्षणिक पात्रता – Degree and Registration Certificates of Dentist/BAMS/BUMA/BHS, MS-CIT Certificate

वेतन – 28,000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – जळगांव.District General Hospital Jalgaon Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव यांचे कार्यालयात आवक जावक विभागात सादर करावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मे 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://jalgaon.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

Leave a Comment