DOGR Pune Recruitment 2021 | कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय मध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन – कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय (ICAR-DOGR) मध्ये यंग प्रोफेशनल पदांच्या  03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/3iiCydn

एकूण जागा – 03

पदाचे नाव & जागा –
1.यंग प्रोफेशनल I – 01 जागा
2.यंग प्रोफेशनल – 01 जागा
3.यंग प्रोफेशनल II – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.यंग प्रोफेशनल I – गुणांसह कॉम्प्युटर अँप्लिकेशन/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि/ कॉम्प्युटर सायन्स/ सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजि विषयात पदवी.

2.यंग प्रोफेशनल I – 60 गुणांसह B.Com/ BBA/ BBS/ BBM + 01 वर्षे अनुभव.

3.यंग प्रोफेशनल II – कॉम्प्युटर अँप्लिकेशन/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि/ कॉम्प्युटर सायन्स/ सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजि विषयात पदव्युत्तर पदवी किंवा 60 गुणांसह कॉम्प्युटर अँप्लिकेशन/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि/ कॉम्प्युटर सायन्स/ सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजि विषयात पदवी + 01 वर्षे अनुभव.

वयाची अट – 21 ते 45 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.DOGR Pune Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल) – [email protected]

अर्ज करण्याची सुरवात – 04 ऑगस्ट 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑगस्ट  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://dogr.icar.gov.in/index.php?lang=en

मूळ जाहिरात –PDF

Leave a Comment