DRDO Recruitment 2021 | संरक्षण संशोधन व विकास संघटनेत अप्रेंटिस पदांच्या 57 जागांसाठी भरती

DRDO Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – संरक्षण संशोधन व विकास संघटनेत (CVRDE) अप्रेंटिस पदांच्या 57 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/25s2DMG

एकूण जागा – 57

पदाचे नाव & जागा –

1.पदवीधर अप्रेंटिस – 31 जागा
2.टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – 26 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.पदवीधर अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनीअरिंग किंवा टेक्नॉलॉजि पदवी.

2.टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनीअरिंग किंवा टेक्नॉलॉजि डिप्लोमा.

वयाची अट – अप्रेंटिसच्या नियमानूसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – चेन्नई.DRDO Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुलै  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

ऑनलाईन अप्रेंटिस नोंदणी – click here

Leave a Comment