DRDO Recruitment 2021 | HEMRL, पुणे अंतर्गत विविध पदांच्या 45 जागांसाठी भरती

DRDO Recruitment 2021 | HEMRL, पुणे अंतर्गत विविध पदांच्या 45 जागांसाठी भरती

DRDO Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – DRDO-HEMRL, पुणे अंतर्गत अप्रेंटीस पदांच्या 45 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन(ई-मेल)/ऑफलाईन आशा दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/25s2DMG

एकूण जागा – 45

पदाचे नाव – अप्रेंटीस

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – 18 to 24 वर्षापर्यंत

वेतन – 9,000/-

नोकरीचे ठिकाण – सुतारवाडी,पुणे.DRDO Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन / ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Director, HEMRL, Sutarwadi, Pune – 411021.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल) – ejournal@hemrl.drdo.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 एप्रिल 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

IF YOU LIKE OUR WORK

SUPPORT US BY CLICKING ONE ADS

YOURS ONE CLICK MOTIVATES US

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see – https://ominebro.tech

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या
या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://ominebro.tech

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *