DSSC Recruitment 2021 | संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयात अंतर्गत विविध पदांच्या 83 जागांसाठी भरती

Recruitment 2021 Notification

करिअरनामा ऑनलाईन – (DSSC) संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयात अंतर्गत विविध पदांच्या 83 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 22 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://dssc.gov.in/

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see - https://ominebro.tech

एकूण जागा – 83

पदाचे नाव & जागा –
1.स्टेनोग्राफर ग्रेड II – 04 जागा
2. निम्न श्रेणी लिपिक – 10 जागा
3.सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (सामान्य ग्रेड) – 07 जागा
4.सुखानी – 01 जागा
5. कारपेंटर – 01 जागा
6. मल्टी टास्किंग स्टाफ (ऑफिस & ट्रेनिंग) – 60 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.स्टेनोग्राफर ग्रेड II – (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम – डिक्टेशन – 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).

2.निम्न श्रेणी लिपिक – (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी: संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

3.सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (सामान्य ग्रेड) – (i) 10 वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव

4.सुखानी – (i) 12वी उत्तीर्ण (ii) जलतरण प्रमाणपत्र (iii) 02 वर्षे अनुभव

5.कारपेंटर – (i) 12वी उत्तीर्ण/ITI (ii) 02 वर्षे अनुभव

6.मल्टी टास्किंग स्टाफ (ऑफिस & ट्रेनिंग) – 10वी उत्तीर्ण

वयाची अट –
पद क्र.1 ते 3 – 18 to 27 वर्षे
पद क्र.4 ते 6 – 18 to 25 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – वेलिंग्टन (तामिळनाडू).DSSC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Commandant, Defence Services Staff College,Wellington (Nilgiris) – 643 231. Tamil Nadu.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मे 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://dssc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

Leave a Comment