ECHS Ahmednagar Recruitment 2021 | ECHS अहमदनगर अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

ECHS Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – ECHS अहमदनगर अंतर्गत विविध पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 02 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/

एकूण जागा – 06

पदाचे नाव – Olc,मेडिकल स्पेशलिस्ट,मेडिकल ऑफिसर,नर्स असिस्टंट,डेटा एंट्री ऑपरेटर.

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अहमदनगर,लातूर,,सोलापूर.ECHS Ahmednagar Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – स्टेशन मुख्यालय, अहमदनगर, जामखेड रोड, अहमदनगर, पिन – 414002

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जून  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment