ECIL Recruitment 2021 | इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 9 जागासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – (ECIL)इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत तांत्रिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक -ए पदांच्या 9 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2021 आहे.
एकूण जागा – 09
पदाचे नाव –
1.तांत्रिक अधिकारी – 8
2.वैज्ञानिक सहाय्यक -ए – 1
शैक्षणिक पात्रता-
1.तांत्रिक अधिकारी – B.E/B.Tech
2. वैज्ञानिक सहाय्यक -ए – diploma
वयाची अट –
1.तांत्रिक अधिकारी – 30 वर्षेपर्यंत
2.वैज्ञानिक सहाय्यक -ए – 25 वर्षेपर्यंत
वेतन –
1.तांत्रिक अधिकारी-23000-/
2. वैज्ञानिक सहाय्यक -ए – 20202-/
शुल्क – नाही
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मार्च 2021
मूळ जाहिरात –
PDF
अधिकृत वेबसाईट – www.ecil.co.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com