ESIC Recruitment 2021 | कर्मचारी राज्य विमा निगम मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 30 जागांसाठी भरती

ESCI Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – कर्मचारी राज्य विमा निगम (ESCI) मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 30 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 आणि 23 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in

एकूण जागा – 30

पदाचे नाव & जागा –

1.ज्येष्ठ रहिवासी – 01

2.ज्येष्ठ रहिवासी –  03

3.पूर्ण-वेळ विशेषज्ञ – 24

4.अर्धवेळ तज्ञ – 02

शैक्षणिक पात्रता – MBBS with PG,
MD, DNB,
Diploma in
concerned
specialty from
recognized
universit

नोकरीचे ठिकाण – मुंबई

परीक्षा शुल्क – 300-/

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

मुलाखत देण्याचा पत्ता – कर्मचारी राज्य विमा महामंडळ, उपप्रादेशिक कार्यालय, पंचदीप भवन, , प्लॉट क्र.9, रूड क्रमांक -7, एमआयडीसी मरोल, अंधेरी (पूर्व), मुंबई -400093

मुलाखत देण्याची तारीख – 22 & 23 मार्च 2021 (पदांनुसा

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in

 

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *