fishery department recruitment 2021 | मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

VMMC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.fisheries.maharashtra.gov.in

एकूण जागा – 03

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –

1.राज्य प्रोग्राम मॅनेजर –  मत्स्य विज्ञान / एम.एस्सी

2.स्टेट डेटा कम एमआयएस मॅनेजर – सांख्यिकी मध्ये एमएससी / एमए

3.मल्टी टास्किंग स्टाफ –10 वी परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट – 35 to 45 वर्षे.

परीक्षा शुल्क – परीक्षा शुल्क नाही.

वेतन –
1.राज्य प्रोग्राम मॅनेजर – 70000-/
2.स्टेट डेटा कम एमआयएस मॅनेजर- 50000-/
3.मल्टी टास्किंग स्टाफ-15000-/

नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).fishery department recruitment 2021 |

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय, तरपोर्वाला मत्स्यालय, १ ला मजला, नेताजी सुभाष मार्ग, चरणी रोड, मुंबई -400002

अधिकृत वेबसाईट – www.fisheries.maharashtra.gov.in

मूळ जाहिरात – PDF

IF YOU LIKE OUR WORK

SUPPORT US BY CLICKING ONE ADS

YOURS ONE CLICK MOTIVATES US

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see – https://ominebro.tech

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या
या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://ominebro.tech

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment