fSI Recruitment 2021 | भारतीय वन सर्वेक्षण येथे तांत्रिक सहयोगी पदांच्या 44 जागांसाठी भरती

fsi recruitment

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय वन सर्वेक्षण येथे तांत्रिक सहयोगी पदांच्या 44 जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.webline.co.in

एकूण जागा – 44

पदाचे नाव – तांत्रिक सहयोगी

शैक्षणिक पात्रता – विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी/ एमए /एमसीए / एम.एस्सी./ आयटी / सीएस /बी.टेक/आयटी 02. 6 महिने अनुभव.

वयाची अट – 30 वर्षांपर्यंत

वेतन – 31,000/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.fSI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – www.webline.co.in

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment