FSSAI Recruitment 2021 | भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

fssai

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) येथे विविध पदांच्या 39 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/3gYtYRN

एकूण जागा – 39

पदाचे नाव & जागा –
1.मुख्य व्यवस्थापक – 02 जागा
2.सहसंचालक (टेक्निकल) – 12 जागा
3.वरिष्ठ व्यवस्थापक – 01 जागा
4.वरिष्ठ व्यवस्थापक (IT) – 01 जागा
5.उपसंचालक – 17 जागा
6.व्यवस्थापक – 06 जागा

शैक्षणिक पात्रता –

1. मुख्य व्यवस्थापक – पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन किंवा पब्लिक रिलेशन)

2.सहसंचालक – संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी / PG डिप्लोमा / BE / B.Tech / कोणत्याही शाखेची पदवी

3.वरिष्ठ व्यवस्थापक (Admin & Finance) – पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा (पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन किंवा पब्लिक रिलेशन)

4.वरिष्ठ व्यवस्थापक (IT) – B. Tech / M. Tech (कॉम्प्यूटर सायन्स) किंवा इतर संबंधित इंजिनीअरिंग पदवी / MCA

5.उपसंचालक – संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी / PG डिप्लोमा / BE / B.Tech / PhD

6.व्यवस्थापक – संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा किंवा MBA

शुल्क – नाही

वयाची अट – 40 / 50 वर्षांपर्यंत (पदांनुसार)

वेतनमान – लेवल 11 ते लेवल 13

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.FSSAI Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मे 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.fssai.gov.in/

IF YOU LIKE OUR WORK

SUPPORT US BY CLICKING ONE ADS

YOURS ONE CLICK MOTIVATES US

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see – https://ominebro.tech

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या
या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://ominebro.tech

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment