HAL Recruitment 2021 | हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लि. नाशिक अंतर्गत भरती

HAL Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लि. नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख  22 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/3f4zXTX

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see - https://ominebro.tech

एकूण जागा – 04

पदाचे नाव – फिजिओथेरपिस्ट

शैक्षणिक पात्रता – फिजिओथेरपिस्ट – फिजिओथेरपी मध्ये पदवीधर किंवा फिजिओथेरपी मध्ये मास्टर

वयाची अट – 40 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नाशिक.HAL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री प्रबंधक (एचआर), हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, विमान विभाग, ओझर टाउनशिप पोस्ट ऑफिस, ता. निफाड, नाशिक – ४२२ २०७

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मे 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://hal-india.co.in/Index.aspx

मूळ जाहिरात – PDF

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see - https://ominebro.tech

Leave a Comment