HSC Exam Question Bank | बारावीची विविध विषयांची क्वेश्चन बँक उपलब्ध!!

HSC Exam Question Bank logo

HSC Exam Question Bank : Question banks have been issued for Physics, Chemistry, Biology, English, Geography, History, Computer Science, Sociology, Secretarial Practice, Psychology and Economics. Further details are as follows:-

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see - https://ominebro.tech

बारावीची विविध विषयांची क्वेश्चन बँक उपलब्ध!! महाराष्ट्र स्टेट काउंसिल ऑफ एजुकेशन रिसर्च अँड ट्रेनिंगने बारावीची विविध विषयांची क्वेश्चन बँक विद्यार्थ्यांसाठी वेबसाइटवर उपलब्ध करून दिली आहे. बारावीची परीक्षा लांबणीवर पडली आहे. बारावीच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. विद्यार्थी परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरून या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करू शकतात.

HSC Exam Question Bank

महाराष्ट्र स्टेट काउंसिल ऑफ एजुकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग (SCERT) ची वेबसाइट https://maa.ac.in वर जाऊन हे प्रश्न डाऊनलोड करता येतील. ही क्वेश्चन बँक इंग्रजी, मराठी आणि उर्दू अशा तीन भाषांमध्ये आहे. एससीईआरटीने म्हटले आहे की या क्वेश्चन बँकच्या मदतीने बारावीचे विद्यार्थी अपडेटेड सिलॅबस आणि मार्किंग स्कीम समजू शकतील.

क्वेश्चन बँक कसे डाउनलोड करायचे?

  • – सर्वात आधी अधिकृत वेबसाइट maa.ac.in वर जा
  • – होम पेज वर ‘Question Bank’ लिंक वर क्लिक करा
  • – आता बारावी इयत्ता निवडा
  • – विविध विषयांची क्वेश्चन बँक यादी स्क्रीन वर दिसेल
  • – आता तुम्हाला हवा तो विषय निवडा आणि त्याची क्वेश्चन बँक डाऊनलोड करा

कोणत्या विषयांची क्वेश्चन बँक जारी-

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इंग्रजी, भूगोल, इतिहास, कॉम्प्युटर सायन्स, समाजशास्त्र, सेक्रेटेरियल प्रॅक्टिस, सायकोलॉजी आणि इकोनॉमिक्स आदी विषयांची क्वेश्चन बँक जारी केली आहे.

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see - https://ominebro.tech

Leave a Comment