ICF Recruitment 2021 | इंटीग्रल कोच फॅक्टरी चेन्नई अंतर्गत विविध पदांच्या 39 जागांसाठी भरती

Central Railway Bhusawal Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – इंटीग्रल कोच फॅक्टरी चेन्नई अंतर्गत विविध पदांच्या 39 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/1lwouf1

एकूण जागा – 39

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –

1.वैद्यकीय व्यवसायी (जीडीएमओ) – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. एमबीबीएस आणि भारतीय वैद्यकीय परिषद सह नोंदणीकृत./ एमडी 02. 02. वर्षे अनुभव.

2.स्टाफ नर्स – 13 जागा
शैक्षणिक पात्रता – जी.एन.एम/बी.एससी नर्सिंग

3.हाऊस कीपिंग असिस्टंट – 21 जागा
शैक्षणिक पात्रता – 10 वी परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट – 18 to 53 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क – नाही

वेतन – 18,000/- to 75,000/- रुपये.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मे 2021

नोकरीचे ठिकाण – चेन्नई (तामिळनाडू).ICF Recruitment 2021

अधिकृत वेबसाईट – www.icf.indianrailways.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

Leave a Comment