IIT बॉम्बेमध्ये सल्लागार पदासाठी भरती; जाणून घ्या अर्जप्रक्रिया

IIT Bombay Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबईने सल्लागार पदाच्या रिक्त पदासाठी अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी एमबीए पदवी आणि अनुभव असणारे उमेदवार अर्ज करू शकतात, अनुभवी उमेदवारांना निवड प्रक्रियेमध्ये प्राधान्य दिले जाईल.

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई पद भरती तपशील – 2021

पोस्टचे नाव – सल्लागार

एकूण पदे – 1

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27-5-2021

स्थान – मुंबई

वय: उमेदवाराचे जास्तीत जास्त वय विभागाच्या नियमानुसार वैध असेल आणि आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादा शिथिल करण्यात येईल.

वेतन: निवडलेल्या उमेदवाराला 10,000-15,000 / – वेतन मिळेल.

पात्रता: उमेदवारान कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून एमबीए पदवी प्राप्त केली असणे आवश्यक आहे आणि 20 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया: उमेदवाराची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

अर्ज कसा करावा:

    • उमेदवार अर्जाच्या विहित नमुन्यावर कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती व आवश्यक प्रमाणपत्रांसह अर्ज करू शकतात. अर्ज भरताना उमेदवारांना सर्व माहिती आणि तपशील काळजीपूर्वक भरावे अशी विनंती. अर्जाच्या विहित नमुन्यासाठी: https://www.iitb.ac.in/en/careers-and-jobs-iit-bombay

Leave a Comment