Income Tax Recruitment 2021 | आयकर विभागमध्ये विविध पदांच्या 14 जागांसाठी भरती

Income Tax Department Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – [Income Tax Department] आयकर विभागमध्ये विविध पदांच्या 14 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.पदांनुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/1cBhzMi

एकूण जागा – 14

पदांचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –

1.आयकर निरीक्षक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून पदवी किंवा समकक्ष

02. कर सहाय्यक – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून पदवी किंवा समकक्ष

3. स्टेनोग्राफर ग्रेड II – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून बारावी पास किंवा समकक्ष 02. डिक्टेशन – 10 मिनिटे @ ८० शब्द प्रति मिनिट

4.मल्टी टास्किंग स्टाफ – 06 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून दहावी पास किंवा समकक्ष

वयाची अट – १८ to ३० वर्षे.[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – परीक्षा फी नाही.

वेतन –
1.आयकर निरीक्षक – 9300 to 34800 /-

2.कर सहाय्यक -5200 to 20200/-

3.स्टेनोग्राफर ग्रेड II – 5200 to 20200/-

4. मल्टी टास्किंग – 5200/- to 20200/-

नोकरीचे ठिकाण – अंदमान निकोबार बेटे, लक्षद्वीप, जम्मू आणि काश्मीर, केरळ (पूर्वोत्तर राज्य).Income Tax Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयकर उपायुक्त (मुख्यालय-कर्मचारी), कक्ष क्रमांक 378A, सीआर बिल्डिंग, आय.पी. इस्टेट, नवी दिल्ली -110002

अधिकृत वेबसाईट – www.incometaxindia.gov.in

मूळ जाहिरात – PDF

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *