India Post Recruitment 2021 | मेल मोटर सर्विस, मुंबई येथे ‘ड्रायव्हर’ पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – मेल मोटर सर्विस, मुंबई येथे ‘ड्रायव्हर’ पदांच्या 16 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/2mswD9i

एकूण जागा – 16

पदाचे नाव – कार स्टाफ ड्रायव्हर (सामान्य श्रेणी)

शैक्षणिक पात्रता – (i)10 वी उत्तीर्ण (ii) जड & हलके वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट – 18 ते 27 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट] वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.India Post Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ व्यवस्थापक (JAG), मेल मोटर सर्व्हिस, 134-A, S.K. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई-400018

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

Leave a Comment