Indian Army Recruitment 2021 | भारतीय सैन्य अंतर्गत JAG एंट्री स्कीम कोर्स ऑक्टोबर 2021! मोफत करण्याची संधी

Indian Army Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय सैन्य अंतर्गत JAG एंट्री स्कीम कोर्स ऑक्टोबर 2021 आयोजित करण्यात आले आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 4 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/2M6fHHB

कोर्सचे नाव – विधी (Law) पदवीधरांसाठी JAG एंट्री स्कीम 27th कोर्स (ऑक्टोबर 2021)

एकूण जागा – 08

पदाचे नाव – JAG एंट्री स्कीम

पुरुष/महिला पद संख्या –
1. पुरुष – 06 जागा
2 .महिला – 02 जागा

शैक्षणिक पात्रता – 55% गुणांसह विधी पदवी (LLB).

वयाची अट – जन्म 02 जुलै 1994 ते 01 जुलै 2000 दरम्यान.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Army Recruitment 2021

परीक्षा शुल्क – फी नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 जून 2021 (03:00 PM)

अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment