Indian Army recruitment 2021 | हेड क्वार्टर नॉर्थन कमांड अंतर्गत विविध पदांच्या 42 जागांसाठी भरती

Indian Army Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – हेड क्वार्टर नॉर्थन कमांड अंतर्गत विविध पदांच्या 42 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 11 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/346V83F

एकूण जागा – 42

पदाचे नाव & जागा –
1.सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर – 27 जागा
2.वेहिकल मेकॅनिक – 01 जागा
3.फायरमन – 03 जागा
4.लेबरर – 10 जागा
5.कारपेंटर – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर – 10 वी पास किंवा समतुल्य + जड वाहन चालवण्याचा परवाना + 02 वर्षे अनुभव.

2.वेहिकल मेकॅनिक – 10 वी पास + मोटर मेकॅनिक कामाचा 01 वर्षाचा अनुभव.

3.फायरमन – 10 वी पास + फायर फाइटिंगचे प्रशिक्षण घेतले असावे.

4.लेबरर – 10 वी पास.

5.कारपेंटर – 10 वी पास + कारपेंटर चा अनुभव.

वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.Indian Army recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Reception Centre (Recruitment Cell), 5471 ASC Battalion (MT), Near Barlani Mandir Opposite SD College, Pathanket Cantt, Punjab – 145 001.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जून 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – click here

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

Leave a Comment