Indian Coast Guard Recruitment 2021 | भारतीय तटरक्षक दल मध्ये विविध पदांच्या 75 जागांसाठी भरती

www.careernama.com 2021 01 18T193711.721

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय तटरक्षक दल मध्ये विविध पदांच्या 75 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.इच्छुकांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 28 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/2USdyjO

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see - https://ominebro.tech

एकूण जागा – 75

पदाचे नाव आणि जागा –

1.वरिष्ठ नागरी कर्मचारी अधिकारी – 02 जागा

2.नागरी कर्मचारी अधिकारी – 12 जागा

3.नागरी राजपत्रित अधिकारी – 08 जागा

4.विभाग अधिकारी – 07 जागा

5.अप्पर डिव्हिजन लिपीक – 46 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थानमधून पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे.
2.मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडील विषय म्हणून मटेरियल मॅनेजमेन्ट किंवा डिप्लोमा विथ मटेरियल मॅनेजमेन्टचा उमेदवार सिव्हिलियन स्टाफ / राजपत्रित अधिकारी पदासाठी अर्ज करू शकतो.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Coast Guard Recruitment 2021

वेतनमान –
1.वरिष्ठ नागरी कर्मचारी अधिकारी – 78,800 to 2,09,200/-

2.नागरी कर्मचारी अधिकारी – 67,700 to 2,08,700/-

3.नागरी राजपत्रित अधिकारी – 44,900 to 1,42,400/-

4.विभाग अधिकारी – 9,300 to 34,800/-

5.अप्पर डिव्हिजन लिपीक – 5,200 to 20,200/-

नोकरीचे ठिकाण –
1.वरिष्ठ नागरी कर्मचारी अधिकारी – चेन्नई आणि पोरबंदर

2.नागरी कर्मचारी अधिकारी – नवी दिल्ली, पोरबंदर, पारादीप, कोची आणि पोर्ट ब्लेअर

3.नागरी राजपत्रित अधिकारी – नवी दिल्ली, पारादीप आणि पोरबंदर

4.विभाग अधिकारी – रत्नागिरी, कारवार, मायबंदर, पोर्ट ब्लेअर, वडिनार, गांधीनगर आणि गोपाळपूर

5.अप्पर डिव्हिजन लिपीक – नवी दिल्ली, कॅम्पबेल बे, हटबे, मयबंदर, पोर्ट ब्लेअर, चेन्नई, काकीनाडा, कराईकल, कृष्णापट्टनम, मंडपम, पुडुचेरी, तूतीकोरिन, जाखाऊ, मुंद्रा, पिपावा, पोरबंदर,

अर्ज करण्याची पद्धती – ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 28 जून 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Directorate of Personnel, {SCSO(CP)} Coast Guard Headquarters, National Stadium Complex, New Delhi-110001.

अधिकृत वेबसाईट – www.indiancoastguard.gov.in

मूळ जाहिरात – PDF

 

Leave a Comment