Indian Navy Recruitment 2021 | भारतीय नौदलात सेलर पदाच्या 2500 जागांसाठी भरती

Indian Navy Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय नौदलात सेलर पदाच्या 2500 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 26 एप्रिल आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/2eyob7e

एकूण जागा – 2500

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –

1.सेलर (AA) – 500 जागा
शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह 12 वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.

2.सेलर (SSR) – 2000 जागा
शैक्षणिक पात्रता – 12वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.

वयाची अट – जन्म 01 फेब्रुवारी 2001 ते 31 जुलै 2004 दरम्यान.

शारिरीक पात्रता –
1.उंची – 157 से.मी.
2. 1.6 किमी धावणे 07 मिनिटांत पूर्ण. 20 स्क्वॅट अप्स (उठक बैठक) आणि 10 पुश-अप.

परीक्षा शुल्क – 215 रुपये /- (SC/ST फी नाही)

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Navy Recruitment 2021

पगार –
1.प्रशिक्षण कालावधीत, दरमहा 14,600/-
2.प्रारंभिक प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर 21,700 to 69,100 रुपये राहील/-
3.याव्यतिरिक्त, त्यांना दरमहा डीए 5,200 दिला जाईल.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 26 एप्रिल 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2021

निवड करण्याची प्रक्रिया –
1.ऑनलाईन परीक्षा
2.शारीरिक योग्यता चाचणी (पीएफटी)
3.वैद्यकीय परीक्षा

अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment